Goa CM Pramod Sawant Pledge Organ Donation Dainik Gomantak
गोवा

कौतुकास्पद! CM प्रमोद सावंत मरणोत्तर किडनी, लिव्हर करणार दान; अवयव दानाची घेतली शपथ

नाटोच्या संकेतस्थळावर त्यांनी आज ऑनलाईन नोंदणी केली.

Pramod Yadav

Goa CM Pramod Sawant Pledge Organ Donation: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मरणोत्तर अवयवदानाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री सावंत मरणोत्तर किडनी, लिव्हर आणि कॉर्निया दान करणार आहेत.

नाटोच्या संकेतस्थळावर त्यांनी आज (दि. 28) ऑनलाईन नोंदणी केली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात अवयव दानाची मोहीम सुरु करण्यात आली आहे. अवयव दानाला प्रोत्साहन देणे हा या मोहीमेचा उद्देश आहे. यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी अवयवदानात किडनी आणि लिव्हर दान करण्याची शपथ घेतली. तर, पक्षाच्या इतर नेत्यांनी देखील अवयव दानाची शपथ घेतली.

सरकार अवयव प्रत्यारोपण दिनदयाळ स्वास्थ सेवा योजनेंतर्गत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, लवकरच गोमेकॉत ह्रदय आणि किडनी प्रत्यारोपण करण्याची सुविधा सुरु होईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT