37 th National Games Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

National Games Goa: काउंटडाउन सुरु! मुख्यमंत्र्यांकडून 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या मशाल रिलेचा शुभारंभ

पर्वरी येथे मशाल रिलेला प्रारंभ झाला.

Pramod Yadav

37 th National Games Goa 2023: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या मशाल रिलेचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह क्रीडा मंत्री गोविंद गावडे आणि इतर मान्यवरांसमवेत मंगळवारी सकाळी पर्वरी येथे मशाल रिलेला प्रारंभ झाला.

गोव्यात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 37 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी मंगळवारपासून अधिकृत काउंटडाउन सुरु झाले आहे.

मशाल रॅली राष्ट्रीय खेळांसाठी एक पारंपारिक पूर्वसूचना असून, देशभरातील खेळाडूंसाठी एकता आणि खिलाडुवृत्तीचे प्रतीक आहे. रिले यजमान राज्याच्या विविध बारा तालुक्यातून प्रवास करत, शेवटी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी औपचारिक रोषणाई केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT