Goa CleanAThon Initiative  Dainik Gomantak
गोवा

Goa CleanAThon Initiative : गोव्यातील किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी सरकार प्रयत्नशील; दिग्गज मंडळींचा सहभाग

Goa CleanAThon Initiative : गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत या हेतूने गोवा सरकारतर्फे CleanAThon ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक
Goa CleanAThon Initiative

गोव्यातील समुद्रकिनारे स्वच्छ राहावेत या हेतूने गोवा सरकारतर्फे CleanAThon ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Goa CleanAThon Initiative

या मोहिमेतून मिरामार बीचवर सफाई करण्यात आली.

Goa CleanAThon Initiative

यावेळी अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.

Goa CleanAThon Initiative

मंत्री रोहन खंवटे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील या मोहिमेत सहभागी होत किनाऱ्याची सफाई केली.

Goa CleanAThon Initiative

त्याचबरोबर बॉलीवूडचे अभिनेते जॅकी श्रॉफदेखील यावेळी उपस्थित होते.

Goa CleanAThon Initiative

मोहिमेदरम्यान उपस्थितांनी माध्यमांशी संवाद साधला.

Goa CleanAThon Initiative
Goa CleanAThon Initiative

यावेळी अभिनेता करण कुंद्रा, रेमो डिसुजा इ उपस्थित होते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT