Chief Minister Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

राज्यात लोकशाही उत्सवातंर्गत 3 संसदेचे आयोजन: मुख्यमंत्री

डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ह्या संसद होतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिले आहे.

दैनिक गोमन्तक

'लोकशाहीचा उत्सव' अंतर्गत गोवा विधानसभा, गोवा सरकार आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या वतीने राष्ट्रीय महिला संसद ,राष्ट्रीय युवा संसद आणि राष्ट्रीय पंचायत संसद आयोजित केल्या आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात 8 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ह्या संसद होतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिले आहे.

गोवा मुक्तीच्या हरिक महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील महिला युवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींसाठी या संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांना विविध क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी उत्तर गोव्यातल्या महिलांसाठी 8 नोव्हेंबर तर दक्षिण गोव्यातल्या महिलांसाठी 9 नोव्हेंबर ला ह्या संसद होतील तर युवकांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास आणि विविध क्षेत्राची माहिती व्हावी यासाठी 10 नोव्हेंबरला उत्तर गोव्यातील युवकांसाठी 11 नोव्हेंबरला दक्षिण गोव्यातील तरुणांसाठी तर 12 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधी साठी या संसद होतील या संसदेसाठी राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई, राजेंद्र आर्लेकर, यांच्याशिवाय मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंग (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh) चौहान, हेमंत बिस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी , नरेंद्र सिंग तोमर अनुराग ठाकूर, किरण जीजूजी, सुमित्रा महाजन, किरण बेदी, सुधांशु त्रिवेदी, राजवर्धन राठोड, अजित डोवल, सुधा मूर्ती , आनंद महिंद्रा, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर, विजय पाटकर, मंदाकिनी आमटे, सोनम वांगचुक बी के शिवानी, नीता अंबानी,श्रीनिवास धेंपे,सुलक्षणा सावंत,वर्षा उसगावकर आदी मान्यवरांना आमंत्रित केले आहे. यावेळी सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT