Goa GramPanchayat Election  Dainik Gomantak
गोवा

ग्रामपंचायत प्रभाग सीमा निर्धारणास ‘गोवा कॅनचा' आक्षेप

186 पंचायत क्षेत्रातील लोकांना शहरातील या कचेऱ्यांमध्ये मसुदा पाहणे कठीण होणार आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राज्य निवडणूक आयोगाने काही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीद्वारे ग्रामपंचायत निवडणूक 2022 संदर्भात ग्रामपंचायत प्रभाग सीमा निर्धारण प्रक्रियेविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र, ‘गोवा कॅन’ संस्थेने या प्रक्रियेला आक्षेप घेतला असून काही सूचनाही केल्या आहेत. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया लोकांना विश्र्वासात घेऊन पूर्ण करावी. आयोगाने दुरुस्ती व सुचनांसाठी 24 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.

प्रत्यक्षात या दिवसांत लोक कार्निव्हल मूडमध्ये असल्याने व जाहिरात 25 रोजी प्रसिद्ध झाल्याने लोकांना केवळ सहा दिवसांचा कालावधी मिळतो. आयोगाने ही मुदत वाढवून कामकाजाचे दहा दिवस करावेत. तसेच सूचनांसाठी आणखी दहा दिवस द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. 186 पंचायत क्षेत्रातील लोकांना शहरातील या कचेऱ्यांमध्ये मसुदा पाहणे कठीण होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT