गोवा

Goa BJP Anthem: ह्या वेळार 400 पार, परतुन एकदा मोदी सरकार! गोवा भाजपचं लोकसभेसाठी गाणं प्रदर्शित Watch

Goa BJP Anthem: भाजपच्या या प्रचार गीतात राज्यातील विविध विकासकामे दाखवण्यात आली आहेत.

Pramod Yadav

Goa BJP Anthem

गोवा भाजपने लोकसभेसाठी दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ नवीन गाणं प्रदर्शित केले असून, यात यावेळी चारशे पार, पुन्हा एकदा मोदी सरकार असा नारा देण्यात आला आहे.

भाजपच्या या प्रचार गीतात राज्यातील विविध विकासकामे दाखवण्यात आली आहेत.

खास लोकसभेसाठी चित्रित करण्यात आलेले हे प्रचार गीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

ह्या वेळार ४०० पार, परतुन एकदा मोदी सरकार! चल चल चल परत कमळ फुलोवंया! असे कॅप्शन मुख्यमंत्री सावंत यांनी या शेअर व्हिडिओ सोबत दिले आहे.

प्राचार गीताच्या माध्यमातून राज्यातील भाजप उमेदवारांना मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT