Bhumesh Naik Rangoli (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: रांगोळी स्पर्धेत भूमेश नाईक प्रथम

डिचोली पोलिसांतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

Dainik Gomantak

Goa: डिचोली पोलिसांतर्फे (Bicholim Police) आयोजित रांगोळी स्पर्धेचा (Rangoli Competition ) निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत भूमेश नाईक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी रेखाटलेल्या रांगोळीला प्रथम क्रमांकाचे रोख 5 हजार रुपये आणि चषक प्राप्त झाला. गणेशोत्सवानिमित्त अकराव्या दिवशी आयोजित केलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Bhumesh Naik Rangoli

स्पर्धेतील रोख 3 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस प्रताप गोवेकर यांच्या रांगोळीला तर तृतीय क्रमांकाचे रोख 2 हजार रुपयांचे बक्षीस अधीक्षा वायंगणकर हिने रेखाटलेल्या रांगोळीला प्राप्त झाले. अर्जुन नाईक आणि मुकुंद मळगावकर यांच्या रांगोळींना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. रेश्मा शेख हिच्या रांगोळीची खास बक्षिसासाठी निवड करण्यात आली. प्रियदर्शन साळगावकर, योगेश कवठणकर आणि उमेश तेली यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT