Goa Bench Of Bombay High Court Dainik Gomantak
गोवा

महिलेच्या ‘त्या’ पत्राची गोवा खंडपीठाकडून दखल

राज्य सरकारसह साखळी पालिकेला बजावली नोटीस

दैनिक गोमन्तक

पणजी : साखळी पालिकेत सफाई कामगार असलेल्या सुशिला कल्लीमणी या महिलेला निवृत्तीनंतरही देय रक्कम देण्यास होत असलेल्या विलंबाची गोवा खंडपीठाने स्वेच्छा दखल घेतली आहे. याचिकेत साखळी पालिका व पालिका संचालकांना प्रतिवादी करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यावरील सुनावणी 4 जुलैला ठेवली आहे.

सुशिला या साखळी पालिकेत सफाई कामगार म्हणून 35 ते 36 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या. पण त्यांना पालिकेकडून देय असलेली रक्कम अद्यापही मिळालेली नाही. वारंवार हेलपाटे मारूनही ही रक्कम दिली जात नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयाला 1 मे 2022 तारखेने पत्र पाठविले होते.

या पत्राची दखल न्यायालयाने घेतली. या स्वेच्छा याचिकेत खंडपीठाने ॲड. अभिजीत गोसावी याला ॲमिक्यूस क्यूरी म्हणून नेमणूक केली आहे. याप्रकरणी खंडपीठाने प्रतिवादी असलेल्या साखळी पालिका व पालिका संचालकांना प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT