Goa Bajrang Dal Dainik Gomantak
गोवा

Goa Bajrang Dal : राज्यातील गायींची अवैध कत्तल थांबवा; बजरंग दलाची सरकारकडे मागणी

अवैध कत्तल होत असेल तर परवाने रद्द करा : बजरंग दल

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Slaughtering Of Cows In Goa : गोव्यात गायींची बेकायदा कत्तल सुरू आहे. राज्यातील पोलीस प्रशासनाने या प्रकारावर लक्ष देवून अवैध कत्तल थांबवावी. कत्तल खान्यांच्या बाहेर जर अवैध कत्तल होत असेल तर कत्तल खान्यांना दिलेले परवाने रद्द करावेत अशी मागणी बजरंग दलाने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली आहे.

"सरकारने ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तल खान्यांच्या परिसरात कलम 144 लागू केला. डिचोली येथे ईदच्या पार्श्वभूमीवर डिचोली येथे एका एनजीओने मस्जीद मधून 25 गायींची सुटका केली. वेर्णा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका संशयित कारला थांबवले. तसेच कोलवा येथे 5 गोवंशांमधील 4 गोवंशांना वाचविले" असे बजरंग दलाच्या गोवा विभागाचे सहसंयोजक विराज यांनी सांगितले.

कत्तल खान्यांमध्ये काल कत्तल झालीच नाही तर आज मांस कोठून आले असा सवालही त्यांनी केला. प्रशासनाने यावर लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT