Goa: Badminton training section Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात युवा बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन

गोव्यात (Goa) बॅडमिंटनमधील गुणवत्ता अफाट आहे. अशाप्रकराची आणखी शिबिरे घेण्यासाठी प्रयत्न असतील

Abhijeet Pote

गोवा (Goa) बॅडमिंटन संघटनेने फोंडा शटलर्स व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने नावेली, मडगाव व फोंडा येथील आरसीसी बॅडमिंटन प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शन फोंडा इनडोअर स्टेडियममध्ये शिबिर पार पडले. त्यात 8 ते 14 वयोगटातील 50 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला. शर्मद महाजन यांनी धनंजय सिरसाट व अनुप कुशवाह यांच्या सहकार्याने शिबिरात नवोदितांना मार्गदर्शन केले. (Goa: Badminton training section Ponda)

गोव्यात बॅडमिंटनमधील गुणवत्ता अफाट आहे. अशाप्रकराची आणखी शिबिरे घेण्यासाठी प्रयत्न असतील, असे फोंडा शटलर्सचे सदस्य आणि शिबिर समन्वयक गुरू खांडेपारकर यांनी सांगितले. अभिनव उपक्रमासाठी पुढे आल्याबद्दल गोवा बॅडमिंटन

संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी फोंडा शटलर्सचे कौतुक केले. राज्यातील इतर बॅडमिंटन क्लबच्या सहकार्याने अशाप्रकारचे शिबिर घेण्याचे नियोजन असल्याची माहिती हेबळे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT