भाजप किसान मोर्चा समिती जाहीर,अध्यक्षपदी विठ्ठल करमळकर यांची नियुक्ती Dainik Gomantak
गोवा

Goa: भाजप किसान मोर्चा समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल करमळकर यांची नियुक्ती

प्रदेश भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस उदय प्रभूदेसाई, महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर आणि सरचिटणीस डॉ.कौस्तुभ पाटणेकर उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

डिचोली: भाजप किसान मोर्चा (BJP Kisan Morcha) समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल करमरळकर (Vitthal Karmaralkar as the President) तर सरचिटणीसपदी महादेव गाड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिचोलीचे (Bicholim) आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Speaker Rajesh Patnekar) यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी दीनदयाळ सभागृहात ही समिती जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेश भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस उदय प्रभूदेसाई, महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर आणि सरचिटणीस डॉ.कौस्तुभ पाटणेकर उपस्थित होते.

डिचोली मतदारसंघ किसान मोर्चा समिती पुढीलप्रमाणे-अध्यक्ष विठ्ठल करमळकर, उपाध्यक्ष-निलेश सामंत, रत्नाकर गाड, मोहन राऊत, सरचिटणीस-महादेव गाड्डी, सचिव-मनोज परब, कृष्णा शिरोडकर आणि महादेव शंकर पळ, सदस्य-अजय सावंत, यशवंत अर्जुन खांबल, अच्युत वसंत गावस, मुकूंद दत्ताराम नाईक, गजानन सत्यवान गावकर, मुकेश एम. नाईक, दयानंद नाईक, दिना परब, महेश कासारपालकर, शिवराम गावकर, महेश बाबली परब, नामदेव गावस, माधुरी गोविंद करमळकर, संदीप नाईक, चंद्रा परब, बाबी राऊत, शेखर राऊत, रमेश नाईक, बाबलगो तुळसकर, भिवा अर्जुन पळ, तुकाराम पेडणेकर, केशव परब, हरिश्चंद्र गावस, प्रताप गोवेकर, मनोज सावंत, सुरेश पेडणेकर, सतिश पळ, आनंद नारायण गाड, सुरेश गावस आणि अंकुश गाड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT