Fire At Mapusa Dainik Gomantak
गोवा

Goa's Top News: आग, अपघात, गुन्हे यासह गोव्यातील ठळक बातम्यांचा आढावा

Goa Today's 17 May 2024 Breaking News: गोव्यातील आजच्या दिवसभरातील ताज्या बातम्यांचा आढावा.

Pramod Yadav

करासवाडा येथे सेंटॉर फार्मास्युटिकल कंपनीच्या प्रयोगशाळेला आग

Fire At Mapusa

करासवाडा, म्हापसा येथे सेंटॉर फार्मास्युटिकल कंपनीच्या प्रयोगशाळेला आग. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर मिळवले नियंत्रण.

Fire At Mapusa
Fire At Mapusa

2024 - 25 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार

यंदाच्या शैक्षणिक वर्ष (2024-25) इयत्ता नववीपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार. शैक्षणिक मंडळाच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती.

विजय सिंगला 3 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, 10 हजार दंड

Colva Prostitution Case

कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला न्यायालयाने आज (शुक्रवारी) तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्या शिवाय त्याला दहा हजारांचा दंडही सुनावला आहे. तो न भरल्यास आरोपीला तीन महिन्यांची अतिरिक्त साधी कैदेची शिक्षा भोगावी लागणार आहे.

Court

जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

सांताक्रुज पंचायतीच्या सरपंच जेनिफर ऑलिवेरा यांच्याविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव विरोधी गटातील पंच सदस्य बैठकीवेळी अनुपस्थित राहिल्याने बारगळला, त्यामुळे जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित राहिले आहे.

Santa Cruz VP

रविवारी जुने गोवा व इतर भागात आठ तास वीज पुरवठा राहणार बंद 

मान्सूनपूर्व देखभालीच्या कामासाठी रविवारी 19 मे रोजी, जुने गोवा व इतर भागात सकाळी 07 ते दुपारी 03 पर्यंत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

खोर्ली-म्हापसा येथे आढळला पुरुषाचा मृतदेह

Khorlim-Mapusa

खोर्ली-म्हापसा येथील गणपती मंदिराजवळील विहिरीत आढळला पुरुषाचा मृतदेह. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

Khorlim-Mapusa

पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Pernem Murder Case

दाडाचावाडी धारगळ खून विषय सखोल चौकशी करावी अन्यथा लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिला. आजगावकर यांनी पेडणे पोलीस ठाण्यात भेट घेतली व पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांच्याशी चर्चा केली.

Manohar (Babu) Ajgaonkar

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

Dhurandhar 2: रिलीजपूर्वीच ‘धुरंधर ’चा धमाका! विक्रमी ऍडव्हान्स बुकिंग; सगळे रेकॉर्ड तुटण्याची शक्यता

VIDEO: हॉर्मुझची सामुद्रधुनी बनली 'युद्धभूमी'! इराणी नौदलाला अमेरिकेचा मोठा दणका, 16 जहाजे केली उद्ध्वस्त; थरारक व्हिडिओ व्हायरल

Panaji Election: पणजीवासीय सूज्ञपणा दाखवतील का? सडेतोड नायक Watch Video

SCROLL FOR NEXT