Akash Byjus Dainik Gomanatk
गोवा

Akash Byju's in Goa: विद्यार्थ्यांची उज्ज्वल स्वप्ने साकारण्यासाठी ‘आकाश बायजूज’ने उघडली कवाडे

‘एएनटीएचई’ची घोषणा : १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती, रोख पुरस्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Akash Byju's in Goa: विद्यार्थ्यांकडून विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या ‘आकाश बायजूज’ या आघाडीच्या संस्थेने ‘एएनटीएचई : २०२३’च्‍या चौदाव्या आवृत्तीची घोषणा केली.

वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल स्वप्ने साकारण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणण्‍याचे काम ‘एएनटीएचई’ करते.

यावेळी साहाय्‍यक संचालक हर्षद हरुण, व्‍यवसायप्रमुख इम्रान खान, उपसंचालक अभिषेक सिन्‍हा, काजल अरोरा, तुषार कुमार, प्रयास सिंग यांची उपस्‍थिती होती.ही शिष्यवृत्ती मिळवणारे विविध शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन मिळवू शकतात.

७ ऑक्‍टोबरपासून परीक्षेला प्रारंभ

एएनटीएचई ही परीक्षा देतील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. यामध्ये सर्वोत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्तीसह रोख बक्षिसे दिली जातील.

ऑनलाईन परीक्षा वरील सर्व दिवसांमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत तर ऑफलाईन परीक्षा ८ आणि १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० आणि संध्‍याकाळी ४ ते ५ अशा दोन शिफ्टमध्ये देशभरातील केंद्रांवर घेतली जाईल.

स्वप्न आणि क्षमता यांच्यातील अंतर कमी करून लाखो विद्यार्थ्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एएनटीएचई हे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. २०१० पासून आम्ही देशभरातील पात्र विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या मार्गदर्शाच्या संधी पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्याच्या आमच्या मोहिमेमध्ये सातत्याने पुढे जात राहाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

अभिषेक माहेश्‍‍वरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘आकाश बायजूज’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Boat In Raigad: रायगडच्या समुद्रात 'पाकिस्तानी बोट'? काही लोक बोटीतून उतरल्याचा संशय, पोलिसांची धावपळ

Goa Politics: ...अन्यथा 2027 च्या निवडणुकीत गंभीर परिणाम भोगावे लागतील, गोमंतक गौड मराठा समाजाचा सरकारला इशारा

Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

Akash Deep: वडील-भाऊ कोरोनात गेले, बहिण कॅन्सरशी लढतेय; दुःखाचं ओझं बाजूला ठेवत एजबॅस्टनवर आकाश दीपचा 'दीप' तेवला

Goa Opinion: शेकडो कोटी खर्च केले, पण समस्या कायम! गोव्यात विकास होतोय की विकासाचा अतिरेक?

SCROLL FOR NEXT