Divja Circle Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: पणजीत बसची दुचाकीला धडक; महिला गंभीर जखमी

दिवजा सर्कल येथे अपघात

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Accident: गोव्याची राजधानी पणजीत दिवजा सर्कल येथे आज, रविवारी दुपारी एका बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाल्याचे समजते. तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर येथे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दिवजा सर्कल हा एक रहदारीचा चौक आहे. येथे नेहमी वर्दळ असते. त्यात रविवार असल्याने पर्यटकांच्या वाहनांचीही संख्या मोठी होती. अशातच दुपारी हा अपघात झाला. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. बस चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Controversy: पाकिस्तानी खेळाडूला ICC चा दणका! मैदानावरील गैरवर्तनाबद्दल ठोठावली कठोर शिक्षा Watch Video

Goa Politics: काँग्रेसचा 'चालढकल'पणा! युतीची वाट आम्ही कधीपर्यंत पाहायची? वीरेश बोरकर यांचा सवाल

Goa Accident: थिवीत भीषण अपघात, बाईकस्वार गंभीर जखमी

Goa ZP Election 2025: जि.पं. निवडणुकीसाठी काँग्रेसची 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; सामाजिक समीकरण साधत 'वादग्रस्त' सांताक्रूझ जागेवर केला दावा

'पढ़ना है तो इस्लाम अपनाओ...', पाकिस्तानात हिंदू विद्यार्थ्यांचा छळ, सिंधमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT