Banastari Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastari Bridge Accident: राज्याला अपघातांचे ग्रहण! बाणस्तारी पुलावर ट्रक-कारमध्ये भीषण अपघात

पोलीस घटनास्थळी दाखल

Kavya Powar

Banastari Bridge Accident: मागील काही दिवसात अपघातांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे दिवसगणिक मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. काल (शनिवार) हडफडेतील अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच आज पुन्हा अपघातांच्या घटना समोर येत आहेत.

बाणस्तारी पुलावर ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

तर दुसरीकडे, दांडो सांगे येथे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने टेलिफोनच्या खांबाला धडक दिली. पेप्सी कंपनीच्या दिशेने जाणारा जड वाहतुकीचा ट्रक आणि फिश फॅक्टरीचे ट्रक रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून जात असतात.त्यापैकीच कोणत्यातरी वाहनांची टक्कर झाली असल्याचे बोलले जात आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT