Road potholes File Photo
गोवा

Goa Accident News: बाणावली-नावेलीतील जंक्शनवरील खराब रस्त्यामुळे अपघातांना निमंत्रण!

सांतान परेरा यांनी PWD विभागाला बाणावलीजवळील बायपासवर काम सुरू करण्यासाठी तातडीने सुरवात करण्याची मागणी केली

Kavya Powar

बाणावलीमधील खराब रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सांतान परेरा यांनी PWD विभागाला बाणावलीजवळील बायपासवर काम सुरू करण्यासाठी तातडीने सुरवात करण्याची मागणी केली आहे.

बाणावली-वार्का-नावेली जंक्शनवर अंडरपास बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता वळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती परेरा यांनी व्यक्त केली आहे.

ते म्हणाले की वळणासाठी असलेला रस्ता जीर्ण तसेच खराब यामुळे वाहनचालकांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. या ठिकाणी कापडी साहित्य आणि लोखंडी रॉडसह इतर सामान ठेवण्यात आले आहे, याकडे लक्ष वेधून परेरा यांनी चिंता व्यक्त केली की या पडलेल्या रॉडमुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत आहे.

याबाबत सरकारने वेळीच योग्य उपाययोजना आखावी अशी मागणी परेरा यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT