Bicholim : From Mayem step walking by Vithala's Divotes  Dainik Gomantak
गोवा

Goa : पायीवारीचा ‘उदय’संकल्‍प

मुळगावातून पंढरपूरला पहिली (first) पायीवारी (step walk) : उदयबुवा फडके यांची व्‍यसनमुक्ती संकल्‍पना (Idea) यशस्‍वी (sucessful)

Tukaram Sawant

Bicholim : पायी वारी (Step walking) केल्याने साक्षात पंढरीच्या श्री विठूमाऊलीची भक्ती (Divotes) केल्याचे समाधान (Satisfaction) आणि पुण्य (virtue) तर मिळतेच, त्याहूनही महत्त्‍वाचे म्हणजे होणाऱ्या भक्तीसेवेतून व्यसनमुक्ती (Detoxification) होते, असे मत कीर्तनकार तथा पायीवारीचे प्रणेते उदयबुवा फडके यांनी व्यक्त केले. २००९ साली आषाढी एकादशीनिमित्त गोव्यातून वारकऱ्यांची जी पहिली पायीवारी पंढरपूरला गेली होती. त्या पायी वारीचे उदयबुवा फडके हे प्रणेते आणि संस्थापक (Founder) होते. मुळगाव-डिचोली येथून ही पायीवारी पंढरपूरला रवाना झाली होती. विठ्ठलभक्तांमधील भक्ती जागृत व्हावी, हा उद्देश पायीवारीमागे असला, तरी ‘व्यसनमुक्ती’ ही मुख्य संकल्पना (Idea) यामागे ठेवण्यात आल्याचेही उदयबुवा फडके यांनी सांगितले.

पायी वारीपासून प्रेरणा

मुळगाव येथून पायी वारी सुरू करताच अनेकांनी त्यापासून प्रेरणा घेऊन वारकरी मंडळे स्थापन केली. या मंडळांनीही आमच्या मंडळाच्या पायी वारीचे अनुकरण केले. सद्यस्थितीत गोव्यात जवळपास १३ वारकरी मंडळे आषाढी पायी वारी करतात. वेगवेगळ्या मंडळाच्या माध्यमातून गोमंतकातून दरवर्षी अडीच हजारांहून अधिक विठ्ठलभक्त माऊली वारकरी पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला जात असतात, अशी माहिती उदयबुवा फडके यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT