Tito's is one of the famous hotel in coastal state of Goa
Tito's is one of the famous hotel in coastal state of Goa Twitter
गोवा

Goa: जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक टिटोस गोवा सोडणार

दैनिक गोमन्तक

शिवोली: सरकारी मनमानीमुळे हैराण आणी त्रस्त      जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक तसेच टिटोझ (Titos) या टोपण नावाने सर्वत्र ओळखले जाणारे मुळ बामणवाडा-  शिवोली येथील रिकार्डो जोजफ डिसौझा यांनी गोवा (Goa) सरकारकडून होत असलेल्या  मनमानीमुळे त्रस्त होत गोवा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे व्रुत्त हाती लागले आहे.

(Goa's famous club Titos sold)

दरम्यान, रिकार्डो यांनी गोवा सोडण्याचा आपला निर्धार सामाजिक संकेत स्थळांवरून जाहीर करतांच त्यांच्या शेकडो चाहत्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत त्यांना गोवा न सोडण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, दक्षिण गोव्यातील लोटली मतदार संघाचे  माजी आमदार  तथा नामवंत वकील राधाराव ग्रासियस यांनी रिकार्डो डिसौझा यांचे टिटो आणी बेतालभाटीतील मिनीनो यांनी गोव्याचे नांव साता समुद्रा पलिकडे नेण्याचे महान कार्य केल्याचे म्हटले आहे, त्यांच्यासारख्या माणसांना जर आज सरकारी मनमानी मुळे गोवा सोडावा लागत असेल तर गोवा गोव्यात नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सिद्ध होत असल्याचे आपल्या संदेशात नमूद केले आहे. 

अनेकांच्या मतानुसार जागतिक किर्तीचे हॉटेल व्यवसायिक टिटो यांना सरकारी दडपणाखाली जर गोवा सोडावा लागत असेल तर येथील सामान्य गोमंतकीयांची  येणाऱ्या कालावधीत कशी काय अवस्था असेल असा भयभीत प्रश्न सध्या घोंघावत असल्याचे याभागाचा दौरा केला असतां दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Today's Live News Update: बोडगेश्र्वर देवस्थानात पुन्हा चोरी; फंड पेटी फोडली

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Goa News : राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्‍यक; मराठी राजभाषा साहित्य संमेलनात ठराव

SCROLL FOR NEXT