गावकरवाडा होंडा सत्तरी येथील मूर्तिकार दीपक गावकर हे सध्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविण्यात गढून गेले आहेत. Dainik Gomantak
गोवा

Goa: ओढ गणरायाची...मूर्तिकार गणेशमूर्ती घडविण्यात मग्न

यंदा 220 मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे दीपक गावकर यांनी सांगितले. मूर्ती साठीची माती माडेल थिवी येथून विकत आणून ते दरवर्षी गणेशमूर्ती (Ganeshmurti) तयार करतात.

दैनिक गोमन्तक

हिंदू धर्मातील सणांचा राजा म्हटले जाणारा गणेशोत्सव (Ganeshotsav) जवळ आला आहे. गावकरवाडा होंडा सत्तरी येथील मूर्तिकार (Sculptor) दीपक गावकर हे सध्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती घडविण्यात गढून गेले आहेत. त्यांना त्यांच्या घरातील चिमुकली मुलेही मदत करत आहेत. यंदा 220 मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे दीपक गावकर यांनी सांगितले. मूर्ती साठीची माती माडेल थिवी येथून विकत आणून ते दरवर्षी गणेशमूर्ती तयार करतात. गावकर हे एक उत्कृष्ट चित्रकार असून त्यांच्या निसर्ग चित्रांना मोठी मागणी आहे. उत्कृष्ट वॉल (भिंती) पेंटर म्हणून त्यांना ओळखले जाते. पाऊस असल्याने मूर्ती वाळण्यास वेळ लागत आहे. मूर्ती वाळल्यानंतर त्यांचे रंगकाम करणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंदार सुर्लकर यांच्या मारेकऱ्यांना माफी मिळणार? दोषींच्या वकिलांनी लावला जोर; गोवा खंडपीठाच्या सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

पोर्तुगीजकालीन कागदपत्रे आता एका क्लिकवर! 'गोवा ऑनलाईन' पोर्टलवर सुरु होणार सर्वात मोठी डिजिटल सेवा; नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार

खरी कुजबुज: युती तुटणार? की वाद मिटणार?

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

SCROLL FOR NEXT