ST Reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Reservation: ‘एसटी उमेदवारांसाठी राजकीय आरक्षण द्या’

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन केले सादर

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa ST Reservation: गोवा एसटी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनतर्फे काही आमदार तसेच एसटी संघटनेच्‍या अनेक नेत्‍यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन येत्‍या विधानसभा निवडणुकीत एसटी उमेदवारांसाठी मतदारसंघ राखीव ठेवा, अशी मागणी करण्‍यात आली.

डॉ. सावंत यांनी त्‍यात लक्ष घालण्‍याचे आश्‍‍वासन दिले तसेच त्‍यांनी विविध प्रश्‍‍न उपस्‍थित केल्‍यानंतर मिशनच्‍या पदाधिकाऱ्यांनी त्‍यावर योग्‍य तो खुलासा केला व उत्तरे दिली.

आमदार व सभापती रमेश तवडकर, आमदार गणेश गावकर, आमदार आंतोनियो वाझ तसेच जिल्‍हा पंचायत सदस्‍य, 14 एसटी संस्‍था, संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर एसटी नेत्‍यांनी डॉ. सावंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

एसटीसाठी विधानसभा मतदारसंघ राखून ठेवावे, अशी मागणी केली. या मागणीची फाईल सरकारकडे असून ती केंद्राकडे पाठवावी, अशी मागणी सावंत यांच्‍यासमोर करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT