Molestation of Woman in Goa Dainik Gomantak
गोवा

Bicholim Crime News : डिचोलीतील युवतीचा विनयभंग; पोलिसांत तक्रार केल्यास मारण्याची धमकी

संशयित युवकाला अटक

दैनिक गोमन्तक डिजिटल

युवतीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी डिचोलीतील आयडीसी परिसरातील एका युवकाला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित युवकाचे नाव मन्नान शेख असे आहे.

यासंबंधी पीडित युवतीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, काल रविवारी दुपारी 2 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास संशयित युवकाने शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातील पेट्रोल पंपजवळ पीडित युवतीचा विनयभंग केला. नंतर त्या युवकाने पीडित तरुणी राहात असलेल्या घरी जाऊन पोलिसांत तक्रार केल्यास मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी डिचोली पोलिसांनी भादंसंच्या 354 आणि 506 (2) या कलमान्वये गुन्हा नोंद करून संशयित युवकाला अटक केली. पोलिस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Ban: प्लास्टिक बंदीचे वाजले तीनतेरा; पिशव्यांचा होतोय बेधडक वापर, ग्राहक-विक्रेते दोघेही जबाबदार

Abhishek Sharma: पहिल्याच चेंडूवर सिक्स.. अभिषेक शर्माने 'मुंबईचा राजा'च्या कामगिरीची केली बरोबरी, 'या' खास क्लबमध्ये एन्ट्री

Goa AAP: डबल ट्रेकिंग विरोधात 'आप'ची व्यापक मोहीम, सडा येथून सुरवात, जागृती करणार

Numerology: 'या' मूलांकाच्या व्यक्तींना आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता; 'कोणाला यश, कोणाला निराशा'?

Gemini Nano Banana: 'नॅनो बनाना'ची सर्वांनाच भुरळ; मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनीही शेअर केले PHOTO

SCROLL FOR NEXT