GCET 2023 Result Dainik Gomantak
गोवा

GCET 2023 Result: जीसीईटीचा निकाल जाहीर, 'या' तारखेपासून पदवी अभ्यासक्रमासाठी सुरू होणार प्रवेश प्रक्रिया

तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल सकाळी अकरा वाजता पर्वरी येथे जाहीर करण्यात आला.

Pramod Yadav

GCET 2023 Result: तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल सकाळी अकरा वाजता पर्वरी येथे जाहीर करण्यात आला.

तांत्रिक शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, भौतिकशास्त्र (Physics) विषयात सर्वाधिक 61 मार्क मिळाली आहेत, तर रसायनशास्त्र (Chemistry) विषयात 70 आणि गणितमध्ये (Maths) सर्वाधिक 71 मार्क मिळाली आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या 19 मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती मंडळाने दिली आहे.

परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी

भौतिकशास्त्र विषयात 3,224 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 3,089 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, रसायनशास्त्र 3,224 पैकी 3088 विद्यार्थी परिक्षेला समोरे गेले. गणितात 2,476 पैकी 2,373 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

भौतिकशास्त्र सर्वात कमी 06, रसायनशास्त्र 11 आणि गणितात 08 सर्वात कमी मिळालेले गुण आहेत

येथे तपासा तुमचा निकाल

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल dte.goa.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT