Gaunem Dam Overflow Dainik Gomantak
गोवा

Gaunem Dam Overflow: गावणे धरण ओव्हरफ्लो, राज्यातील तिसरे धरण फुल्ल...

आज -उद्या आमठाणे धरण भरण्याची शक्यता

Kavya Powar

Gaunem Dam Overflow: राज्यात मुसळधार पाऊस सुरूच असून परिणामी गावणे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यंदाच्या पावसात राज्यातील हे तिसरे धरण भरले आहे. यापूर्वी पंचवाडी आणि साळावली धरण भरले होते.

दरम्यान, आज-उद्या आमठाणे धरणही भरण्याची शक्यता आहे.

कोणते धरण किती भरले?

  • साळावली : 105.2%

  • अंजुणे : 49.0%

  • आमठाणे : 94.4%

  • पंचवाडी : 103.1%

  • चापोली : 77.5%

  • गावणे : 100%

  • तिलारी : 70.2%

20 जुलैला साळवली फुल्ल

जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता सिडनी फर्नांडीस यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जुलैला सकाळी 8.12 पासून धरण ओसंडून वाहू लागले. त्यामुळे पाणी टंचाईचा जो प्रश्न होता तो आता मिटला आहे. गेल्यावर्षी 8 जुलैला धरण ओव्हरफ्लो झाले होते.

गेल्यावर्षी 1,599 मिमी पाऊस झाल्यावर धरण भरून वाहू लागले होते. मात्र यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे धरणातील पाणीसाठी कमी झाला होता. त्यामुळे यावर्षी 2170 मिमी पाऊस झाल्यावर साळावळी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT