Fire -Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: सिलिंडरचा स्फोट होऊन फूड ट्रक जळुन खाक

वास्को येथे उड्डाण पूलाखाली एका रिक्षामधील सिलिंडरचा स्फोट होऊन सदर रीक्षामधील सामान जळून खाक झाले.

दैनिक गोमन्तक

Vasco: शांतीनगर वास्को येथे एका रिक्षा वजा रेस्टॉरंट मधील सिलिंडरचा स्फोट होऊन संपूर्ण रिक्षा व रीक्षातील सामान जळून खाक झाले. सदर घटना काल रात्री (दि.2) घडली.

‌‌‌‌मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री शांतीनगर वास्को येथे उड्डाण पूलाखाली एका रिक्षामधील सिलिंडरचा स्फोट होऊन सदर रीक्षामधील सामान जळून खाक झाले. सदर रीक्षात फास्ट फूड तसेच इतर खाद्य विक्रीस उपलब्ध करून व्यावसाय थाटला होता.

रात्री आठ नंतर रीक्षात सगळे सामान भरून ती रिक्षा तिथेच ठेवून मालक घरी जात होता. या रिक्षात स्वयंपाक गॅस शेगडी व इतर खाद्यपदार्थही होते. रात्री 11.30 वा रिक्षामधील सिलिंडरचा स्फोट होऊन रिक्षा व त्यातील सामान जळून खाक झाले.

याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नसले तरी सिलिंडरचा स्फोट झाल्यानेच निकष काढण्यात येत आहे. वास्को पोलिस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT