Fire Dainik Gomantak
गोवा

Calangute News : कळंगुटमध्ये कपड्यांच्या गोदामाला आग, म्हापसा अग्निशमन दल घटनास्थळी रवाना

या आगीत किती नुकसान झालंय या बाबत अद्याप तरी कोणतीही माहिती हाती आली नाहीय

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुटमध्ये बेन्सन कॉम्प्लेक्स सी ब्लॉक, शांतादुर्गा मंदिराजवळच्या कापड ठेवण्यासाठी गोडाऊन म्हणून बनवलेल्या फ्लॅटला आग लागलीय. घटनास्थळी अग्निशामक दल पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या आगीत 8 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कला अकादमीत 'नराधमांचा' वावर; प्रामाणिक कलाकारांच्या कष्टावर फिरवला जातोय नांगर - संपादकीय

शिवप्रेमींकडून सडा येथे पुतळ्याचे अनावरण, वाद वाढण्याची शक्यता; प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने टांगती तलवार

बांबोळीतील गोमेकॉसमोरील भुयारी मार्ग 'आजारी'! सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी; वाहनचालक, पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप

उत्तर गोव्‍यातील खाणव्‍याप्‍त भागात 5 कोटींची कामे मंजूर, जिल्हा खनिज फाउंडेशन ट्रस्टच्‍या बैठकीत निर्णय

'कॉल रेकॉर्डस्‌' तपासण्यास पोलिस का घाबरतात? वेश्या व्यवसायाविरुद्ध संतप्त हरमलवासीय एकवटले, पोलिसांना अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT