District Hospital  Dainik Gomantak
गोवा

District Hospital : मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाजवळ कचरा; स्‍थानिक हैराण

District Hospital : रुग्णालयाच्या जवळ कचरा टाकण्यात आलेल्या भागाला भेट दिल्यावर नारळाच्या शेंड्या आणि कच्च्या चिकनच्या कचऱ्यासह प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याचे दिसून आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

District Hospital :

फातोर्डा, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या जागेवर कचरा टाकण्याच्या प्रकारामुळे फातोर्डा येथील रहिवासी हैराण झाले आहेत.

या जागेवर असंख्य कचऱ्याच्या पिशव्या आणि इतर विविध टाकाऊ कचऱ्याच्या राशी जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून ठळकपणे दिसत आहेत. या विषयी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करताना आरोग्याच्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. विशेषत: जिल्हा रुग्णालयाच्या सान्निध्याचा विचार करता. सोनसडो येथे तुंबलेला कचरा हटवण्याचे प्रयत्न सुरू असताना जिल्हा रुग्णालयासमोरील ही नवीन जागा झपाट्याने दुसऱ्या सोनसोडोत रूपांतरित होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रुग्णालयाच्या जवळ कचरा टाकण्यात आलेल्या भागाला भेट दिल्यावर नारळाच्या शेंड्या आणि कच्च्या चिकनच्या कचऱ्यासह प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT