Nitin Gadkari  Dainik Gomantak
गोवा

गोमन्तकींयासाठी खूशखबर! गडकरींनी केली 461 कोटी रूपये प्रकल्पाची घोषणा, ट्रॅफीकमधून मिळणार दिलासा

Pramod Yadav

गोव्यातील लोकांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. गडकरींनी गोव्यासाठी तब्बल 461.46 कोटी रूपये किंमतीच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे नागरिकांना ट्रॅफिकमधून मोठा दिलासा मिळणार आहे.

गडकरी यांनी यांनी ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, "पर्वरीत राष्ट्रीय महामार्ग 66 वर सांगोल्डा ते मॅजेस्टिक हॉटेल दरम्यान 5.15 कि.मी अंतराचा सहा पदरी उड्डाणूल उभारला जाणार आहे. यामुळे पणजीला दिशेला होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. शिवाय मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी देखील वेळेची बचत होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास गोव्यातील पर्यटनाला देखील चालना मिळेल." असे गडकरींनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT