Sunith Francis Rodrigues Dainik Gomantak
गोवा

पणजी येथे फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांच्यावर आज अंत्यसंस्कार

पणजी येथील मोक्ष या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी लष्कर प्रमुख जनरल (निवृत्त) सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांच्यावर सोमवारी 7 मार्चला संध्याकाळी 4 वाजता लष्करी इतमामाने सांतिनेझ - पणजी येथील मोक्ष या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी पर्वरी येथील होली स्पीरिट चर्च येथे दुपारी एक वाजता ‘मास’ होणार आहे. त्यांच्या या अंत्यसंस्कारासाठी विविध क्षेत्रातील महनीय व्यक्ती उपस्थित येणार असल्याने सांतिनेझ जंक्शन ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम कालपासून युद्धपातळीवर सुरू आहे.

आज दुपारी 3 वा. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या स्मशानभूमीची पाहणी केली तसेच उद्याच्या या अंत्यसंस्कारासाठी तालीमही घेतली. त्यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांचे आईवडजील हे मूळ गोमंतकिय होते. लष्करामध्ये माजी लष्कर प्रमुख या पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते पंजाबचे राज्यपालही होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT