French Marine Official Reunion Goa Police X Handle
गोवा

Tito's Lane येथून फ्रेंच नौदल अधिकारी झाला बेपत्ता; गोवा पोलिसांमुळे झाली पुर्नभेट

Calangute Baga: बेपत्ता अधिकाऱ्याने तात्काळ पर्यटक पोलिसांची मदत घेतली.

Pramod Yadav

म्हापसा: राज्यात सध्या पर्यटन हंगाम तेजीत आहे. देश -विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर आलेल्या पर्यटकांमुळे पर्यटक चुकामूक होण्याच्या तसेच बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कळंगुटमधील गजबजलेल्या टीटोज् लेनमधून फ्रेंच नौदल अधिकारी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली.

नेहमीच गर्दी होत असलेल्या टीटोज् लेनमधून फ्रेंच नौदलातील अधिकारी बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी (दि. ०७ डिसेंबर) रोजी उघडकीस आली. पर्यटनासाठी गोव्यात आलेला हा अधिकारी त्यांच्या ग्रुपमधून अचानाक बेपत्ता झाला. बेपत्ता अधिकाऱ्याने तात्काळ पर्यटक पोलिसांची मदत घेतली.

पोलिस हेड कॉन्स्टेबल सरफराज शेख आणि पोलिस कॉन्स्टेबल विक्रम गावस यांनी तात्काळ शोध मोहिम सुरु केली. पोलिसांच्या शोध मोहिमेला अखेर यश आले व माम्बो क्लब, बागा येथे बेपत्ता फ्रेंच अधिकारी व त्याच्या मित्रांची भेट झाली.पुन्हा एकत्र आलेल्या फ्रेंच अधिकाऱ्याने गोवा पोलिसांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT