Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: बनावट ‘आधार’ने फसवणूक

Goa News: चौघांची टोळी गजाआड: म्हापसा पोलिसांची कारवाई

दैनिक गोमन्तक

Goa News: डिचोली येथील एका व्यक्तीचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून त्याआधारे म्हापशातील एका बँकेत परस्पर खाते उघडून फसवल्याप्रकरणी चौघांच्या टोळीला म्हापसा पोलिसांनी गजाआड केले.

अटक केलेल्यांत रझाक बेलवाडी (२६, आमीरांदोवाडा पेन्ह दी फ्रान्स, पर्वरी), गौतम कोरगावकर (३८, ग्रॅण्ड चिवार हणजूण), देवानंद कवळेकर (४३, मायनावाडा, पिळर्ण) व राहूल पाडलोस्कर (३८, बोक दी वॉक, पणजी) यांचा समावेश आहे.

मुकूंद सखाराम राऊत (साळ, डिचोली) यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी ही कारवाई केली.

१२ फेब्रुवारी अगोदर हा गुन्हा घडला. टीजेएसबी बँकेचे कर्मचारी चौकशीसाठी फिर्यादींच्या घरी गेले, तेव्हा प्रकार उघडकीस आला.

खातेच उघडले नाही; सांगताच प्रकार उघड

फिर्यादी मुकूंद राऊत यांच्या नावे 3.5 लाखांचा व्यवहार झाला होता. पण अधिकाऱ्यांना त्यांनी आपण खाते उघडले नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT