pigs  Dainik Gomantak
गोवा

बेळगावच्या चोरट्यांनी चोरी केले 60 'डुक्कर', डिचोलीत गाडीचा टायर पंक्चर झाला अन्...

बेळगावहून मडगावकडे पिकअपमधून डुकरांची वाहतूक केली जात होती.

Pramod Yadav

एक महिन्यापूर्वी बेळगावच्या चोरट्यांनी तब्बल 60 'डुक्कर' चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बेळगाव येथील चार जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, डिचोली न्यायालयाने संशयितांना जामीन मंजूर केला आहे.

बेळगावहून मडगावकडे पिकअपमधून डुकरांची वाहतूक केली जात होती.

बेळगावहून मडगावकडे 21 जानेवारी रोजी पिकअपमधून डुकरांची वाहतूक केली जात होती. कर्नाटक नोंदणीकृत वाहनाचा डिचोली येथे टायर पंक्चर झाल्यामुळे वाहन मोकळ्या जागेत थांबले होते.

2.9 लाख रुपये किमतीची 60 डुकरांची चोरी केल्याप्रकरणी चार जणांना अटक केली. चोरलेली डुकरे परत मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली. दरम्यान, जनावरे अद्याप सापडलेली नाहीत.

याप्रकरणात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, आरोपी 24 फेब्रुवारीपासून पोलिस कोठडीत आहेत. जनावरे अद्याप परत मिळाली नसली तरी ती परत मिळवण्यासाठी पोलिसांना संशयितांचा पुरेसा ताबा देण्यात आला होता. असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, प्रत्येकी 10,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर आरोपींची सुटका करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT