Cars Gutted In Fire Gomantak
गोवा

Cars Gutted In Fire: झुआरीनगर येथे सुक्या गवताने घेतला पेट, आगीत 4 कार जळून खाक

रविवारी दुपारी (12 वा.) ही घटना घडली.

Pramod Yadav

झुआरीनगर येथील बिर्ला पोलिस चौकीबाहेर लागलेल्या आगीत 4 चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुरूवातीला सुक्या गवताला आग लागली त्यानंतर, त्याठीकाणी पार्क केलेल्या चार कार त्यात जळाल्या. रविवारी दुपारी (12 वा.) ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी झुआरीनगर येथे सुक्या गवताला अचानक आग लागली. त्यानंतर त्याठिकाणी असलेल्या चारचाकी गाड्यांनी पेट घेतला. वास्को अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.

पार्क केलेल्या 4 चारचाकी कारमध्ये एका टॅक्सीचाही समावेश आहे.

Cars Gutted In Fire
Cars Gutted In Fire

दरम्यान, वास्को अग्निशमन केंद्र, वेर्णा अग्निशमन केंद्र आणि झुआरी कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत झालेल्या नुकसानीचा अद्याप अंदाज आलेला नाही मात्र अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कारचे नुकसान 20 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT