Margao Court Dainik Gomantak
गोवा

Margao Court: मडगाव न्‍यायालयाच्या चार सहाय्‍यक सरकारी वकीलांना वरिष्ठपदी बढती

Margao Court: गृह खात्‍याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी बुधवारी हा आदेश जारी केला.

Pramod Yadav

डगाव न्‍यायालयाचे सहाय्‍यक सरकारी वकील ज्‍योतीन ठक्‍कर यांच्‍यासह स्‍वाती स्‍वप्‍नील परब गावकर, शिवराम पाटील आणि कोलमन रॉड्रीगीस या चार सहाय्‍यक सरकारी वकिलांना वरिष्‍ठ सरकारी वकील म्‍हणून बढती देण्‍यात आली आहे. गृह खात्‍याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी बुधवारी हा आदेश जारी केला.

ज्‍याेतीन ठक्‍कर हे मडगाव न्‍यायालयाचे सहाय्‍यक सरकारी वकील होते. त्‍यांची बदली आता मडगावच्‍या सत्र न्‍यायालयात सरकारी वकील म्‍हणून करण्‍यात आली आहे. स्‍वाती परब यांची बदली वाळपई कनिष्‍ठ न्‍यायालयातून पणजीच्‍या पॉक्‍साे न्‍यायालयात करण्‍यात आली आहे.

काेलमन रॉड्रीगीस यांची वास्‍काे कनिष्‍ठ न्‍यायालयातून पणजी सत्र न्‍यायालयात बदली करण्‍यात आली आहे तर अभियोग संचालक कार्यालयात सहाय्‍यक सरकारी वकील म्‍हणून काम करणारे शिवराम पाटील यांना बढती देऊन त्‍याच कार्यालयात ठेवण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT