Deepak Kalangutkar Goa Forward Dainik gomantak
गोवा

मांद्रे मतदारसंघातून दीपक कलंगुटकर यांना गोवा फॉरवर्डची उमेदवारी

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मांद्रेची जागा काँग्रेसने गोवा फॉरवर्डला सोडल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले होते

दैनिक गोमन्तक

मडगाव : काँग्रेस पक्षाने आज मांद्रेची जागा गोवा फॉरवर्डला (Goa Forward) सोडल्याचे जाहीर करण्यात आल्यावर गोवा फॉरवर्डने दीपक कलंगुटकर यांना उमेदवारी जाहीर केली. गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी ही उमेदवारी जाहीर केली.

कलंगुटकर यांना मांद्रे मतदारसंघात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हा मतदारसंघ आम्ही काबीज करू असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी काँग्रेसचे (Congress) गोवा (goa) प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी मांद्रेची जागा काँग्रेसने गोवा फॉरवर्डला सोडल्याचे ट्विटद्वारे जाहीर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT