Francisco Monte Cruz Dainik Gomantak
गोवा

माजी मंत्री फ्रान्सिस्को माँत क्रुझ झाले भावूक

आमदार वेन्झी व्हिएगस यांनी घेतले आशीर्वाद

दैनिक गोमन्तक

सासष्टी: बाणावलीचे नवनिर्वाचित आमदार वेन्झी व्हिएगस यांनी माजी क्रीडामंत्री व बाणावलीचे माजी आमदार फ्रांसिस्को मॉंत क्रुझ यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी मॉंत क्रुझ भावूक झाले.

वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले, की मॉंत क्रुझ यांची भेट ही उत्साही, आनंद देणारी व भावनिक आहे. ते शिस्तबद्ध नियोजन, प्रशासकीय निर्णयाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करणारे व भ्रष्टाचारापासून चार हात दूर राहणारे असे व्यक्तिमत्व आहे.

केवळ सहा महिन्यांत त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम पूर्ण केला. हे त्यांचे कार्य कायम आठवणीत राहील. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील. मतदारसंघात वीज, पाणी व चांगले रस्ते यांचे योग्य नियोजन केले जाईल. मतदारसंघातील सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये विकासाबाबत कधीही भेदभाव केला जाणार नाही, असेही वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.

फ्रांसिस मॉंत द क्रुझ हे 1980 व 1984 असे दोनवेळा बाणावली मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT