Land Grabbing Case Dainik Gomantak
गोवा

Goa Land Grabbing: आसगाव येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपनिबंधक प्रेमानंद देसाई याला अटक

एसआयटीकडून कारवाई, कोट्यवधीची जमिन हडपल्याचा आरोप

Akshay Nirmale

Goa Land Grabbing: राज्यातील जमिन हडपप्रकरणाती एसआयटीने कारवाई तीव्र केली आहे. याच कारवाईच्या क्रमात आज एसआयटीने आसगाव येथील भुखंड घोटाळ्याप्रकरणी माजी उपनिबंधक प्रेमानंद देसाई याला अटक केली आहे.

प्रेमानंद देसाई हे पणसुले, काणकोण येथे उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. आसगाव येथील जमिन हडपल्याचा आरोपावरून एसआयटीच्या पथकाने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. कोट्यवधीची जमिन हपडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बार्देश येथील कोट्यवधीची जमिनीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप देसाई याच्यावर आहे.

दरम्यान, यापुर्वीही बार्देशचा मामलेदार राहुल देसाई याला पोलिसांनी अटक केली होती. राहुल देसाईविरोधात एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याची वारंवार चौकशी केली होती. तसेच त्याच्या चालकालाही ताब्यता घेतले होते. दरम्यान, राहुल देसाईवर अटकेच्या कारवाईनंतर त्याचे निलंबनही झाले आहे. एसआयटीकडून जमिन हडप प्रकरणात वेगाने तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT