दुर्गाभाट रस्ता डांबरीरकरणाला प्रारंभ करताना कृषीमंत्री रवी नाईक Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात ‘चकाचक’ रस्त्यांवर भर!

रवी नाईक यांची कार्यवाही, वरचा बाजार - दुर्गाभाट रस्ताकामाला प्रारंभ

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंड्यातील नागरिकांना नेहमीच चांगले ते देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. आताही गेला बराच काळ रखडत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असून मलनिस्सारण प्रकल्पामुळे रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला आता चालना मिळाली आहे. त्यामुळे पुढील काळात फोंड्यातील रस्ते हे चकाचक झालेले असतील, अशी ग्वाही फोंड्याचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी दिली.

वरचा बाजार - दुर्गाभाट भागातील रस्ता हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ आज (गुरुवारी) मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश नाईक, स्थानिक नगरसेवक शांताराम कोलवेकर, नगरसेवक आनंद नाईक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते अरविंद फडते व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.

नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही रस्ता डांबरीकरण शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT