Cacra Beach Boat fire  Dainik Gomantak
गोवा

Cacra Beach: बाणावली नंतर काकरा येथे मासेमारी बोटी व जाळ्‍यांना लावली आग

मागील काही दिवसांपूर्वी बाणावली येथे समुद्र किनारी मच्छीमारी होड्यांना आग लावण्याची घटना घडली होती.

Pramod Yadav

Cacra Beach Boat Fire: मागील काही दिवसांपूर्वी बाणावली येथे समुद्र किनारी मच्छीमारी होड्यांना आग लावण्याची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. दरम्यान, अशीच एक घटना काकरा येथे घडली आहे.

Cacra Beach Boat fire

गोवा विद्यापीठ जवळील काकरा येथे पाच मच्छीमारी होड्या आणि जाळ्यांना आग लावण्यात आली. यात होड्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT