Canacona Fish Market  dainikgomantak
गोवा

काणकोणात अर्धा दिवस मासे मार्केट बंद

सीझेड एमपीच्या विरोधात शुक्रवारी काणकोणात अर्धा दिवस मासे मार्केट बंद Fisherman Fishing Sea Fish Canacona

दैनिक गोमन्तक

काणकोण : शुक्रवारी (ता.४) सीझेड एमपीच्या विरोधात मच्छिमार समाजाने आंदोलन करण्याचे ठरवले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत अर्धा दिवस मासे मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शुक्रवारी काणकोण (Canacona) मधील कोणीही मच्छिमार (fisherman) मासेमारीसाठी (fishing) समुद्रात (sea) उतरणार नाही अशी माहिती अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष अशोक धुरी, नगरसेवक गंधेश पागी, लक्ष्मण पागी यांनी दिली.

सरकारच्या त्या विधेयकामुळे बेतूल ते पोळे पर्यंतच्या मच्छिमाराना (fisherman) भविष्य काळात त्रास होऊन रोजी रोटी कमविणे त्रासाचे होईल यासाठी अखिल गोवा क्षत्रिय पागी समाज, गाबित समाज व रापणकाराचो एकवोट या संस्था तर्फे अधिकारणीला विधेयक मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT