Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa : खोर्जुवेत दोन वाहनांना आग; दीड लाखांचे नुकसान

शेडमध्ये पार्क मारुती अल्टो कार, स्कूटर व दोन सायकलना भीषण आग

दैनिक गोमन्तक डिजिटल

हळदोणा मतदारसंघातील, सेगुणवाडा-खोर्जुवे येथे रोझारियो कुटुंबीयांच्या घरासमोरील शेडमध्ये पार्क मारुती अल्टो कार, स्कूटर व दोन सायकलना मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यात आगीत दोनही वाहने जळाली. या दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी घटनास्थळी भेट दिली. घटना (ता.२१) पहाटे ३ च्या सुमारास घडली. सदर आग अचानक लागली नसून जाणीवपूर्वक लावली असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

येथील वाड्यावर एक मनोरुग्ण महिला असून तिनेच ही आग लावल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्या मनोरुग्ण महिलेला बांबोळी येथील आयपीएचबीमध्ये दाखल केले. म्हापसा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT