Cars Gutted In Fire Gomantak
गोवा

Cars Gutted In Fire: आगीचे सत्र सुरूच; वास्कोत चार चारचाकी जळून खाक

रविवारी दुपारी (12 वा.) ही घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Cars Gutted In Fire झुआरीनगर येथील बिर्ला पोलिस चौकीबाहेर उभ्या असलेल्या 4 चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या. ही घटना दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत 20 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वास्को अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरड्या गवताला आग लागल्यामुळे तेथे पार्क केलेल्या 4 चारचाकी पेटल्या. या 4 चारचाकी वाहनांपैकी 1 टॅक्सीही या दुर्घटनेत जळून खाक झाली.

वास्को अग्निशमन केंद्र, वेर्णा अग्निशमन केंद्र आणि झुआरी कंपनीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. राज्यात वाहने, घरे आणि जंगलाल आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. तीन चार दिवसांपासून राज्यात आगीचे सत्र सुरु असल्यामुळे याबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

SCROLL FOR NEXT