Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: गोव्यात पुन्हा आगीचे सत्र सुरू, शिवोली येथे वडाच्या झाडाला आग

दिवसभरातील आगीची तिसरी घटना

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa आज दिवसभरात आगीची तिसरी घटना घडलीय. शिवोली- मोर्णा येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाला आग लागल्याची घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले असून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलंय. सदरची आग नेमकी कधी आणि कशी लागली याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाहीय.

दरम्यान दिवसभरातील ही आगीची तिसरी घटना असून सकाळी म्हापसा येथील सुपरमार्केटच्या जनरेटरला आग लागल्याची घटना घडली होती. तर दुपारी कुडचडे येथील जंगलाला आग लागल्याचे वृत्त हाती आले होते.

मागील महिन्याभरात गोव्यात आगीचे सत्र सुरु होते. म्हादई जंगलातील आग तर बरेच दिवस धुमसत होती. अग्निशामक दलाचे प्रयत्न काहीसे तोकडे पडू लागल्यानंतर हेलिकॉप्टर द्वारा आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले गेले. दरम्यान गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगींमुळे वृक्षसंपदेसह बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT