Fire In Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: काणकोण खोतीगावतील चापोली डोंगरमाथ्यावर आग, आगीचे कारण अस्पष्ट

अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास व्यत्यय

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa: काणकोणात गावडोंगरी,खोतीगाव डोंगरमाथ्यानंतर श्रीस्थळ पंचायत क्षेत्रातील चापोली डोंगर माथ्यावर आज आगीचा वणवा भडकला. या ठिकाणी अग्नीशामक दलाचा बंब पोचू शकत नाही. मात्र वनखात्याचे कर्मचारी रात्री आग आटोक्यात आणण्याच्या कार्यात गुंतले आहेत.

ही आग लागल्याचे रात्री उशिरा स्थानिकांच्या नजरेस आल्यानंतर श्रीस्थळ जैव विविधता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वनखात्याशी संपर्क साधला.

बांबूंच्या वाळलेल्या बेटांना आग लागून हा वणवा इतरत्र पसरल्याचे वनखात्याचे म्हणणे आहे. मात्र वाळलेल्या बांबूच्या बेटांना आग कुणी लावली हा प्रश्न गुलदस्त्यात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT