Fire in Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात पाईप्सना आग लागल्याने लाखोंची हानी

अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे बाजूच्या घरांना लाग लागण्याचा धोका टळला

दैनिक गोमन्तक

फोंडा : कुर्टी हाऊसिंग बोर्ड कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री मलनिस्सारण प्रकल्पाच्या रबरी पाईप्सना अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामासाठी उपयोगी हे पाईप्स येथे साठवून ठेवण्यात आले होते.

फोंड्यात कुर्टी भागात अचानक रात्री मलनिस्सारण प्रकल्पाच्या रबरी पाईप्सना आग लागल्याने अर्धे अधिक पाईप्स जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी तीन पाण्याचे बंब वापरण्यात आहे. अग्निशमन दलाच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आल्याने लगतच्या घरांना असलेला धोका टळला. नुकसानीचा आकडा समजू शकला नाही मात्र हा आकडा लाखोंच्या घरात असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिवोली येथे अजित हडफडकर यांच्या घराला आग लागून अंदाजे 3 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग विझवण्याच्या प्रयत्नात आरोल मुकलार हा घर कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे ही घटना घडल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT