Goa Fire News Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: नेसाय सॉ मिलजवळील लाकडाच्या ढिगाऱ्याला आग; घातपाताचा संशय

या आगीत आतापर्यंत लाखों रुपयांची लाकडे जळून खाक

दैनिक गोमन्तक

Goa Fire News: गोव्यात पुन्हा नव्या आगीच्या घटना समोर येत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार नेसाय इथे असलेल्या सॉ मिल जवळील लाकडाच्या ढिगाऱ्याला आग लागली आहे.

ही माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग त्यांनी आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

या आगीत आतापर्यंत लाखों रुपयांची लाकडे जळून खाक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग कुणीतरी जाणीवपूर्वक लावली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

दरम्यान, काल देखील अशीच एक घटना समोर आली होती. हळदोणा मतदारसंघातील, सेगुणवाडा-खोर्जुवे येथे रोझारियो कुटुंबीयांच्या घरासमोरील शेडमध्ये पार्क मारुती अल्टो कार, स्कूटर व दोन सायकलना मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. यात आगीत दोनही वाहने जळाली. यात दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT