Fire in Company  Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: होंडा येथील VGS कंपनीत आग, 5 ते 10 हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज

कामकाजादरम्यान रॉड कापताना आगीची ठिणगी थिनरला आग लागल्याची घटना घडली

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa म्हादई जंगलसोबतच गोव्यात बऱ्याच बागायती आणि माळरानावर आगी लागण्याचे प्रकार सध्या घडले असून या आगी नेमक्या कशा लागल्या याबाबत मात्र अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.

नुकत्याच हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार होंडा-सत्तरी येशील VGS कंपनीत आग लागल्याचा प्रकार घडला आहे. कंपनीत कामकाजादरम्यान रॉड कापताना आगीची ठिणगी थिनरला आग लागल्याची घटना घडली आहे.

या आगीत सुमारे 5 ते 10 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी पिळर्ण येथील गोवा औद्योगिक वसाहतीत बर्जर बेकर पेंट या खासगी कंपनीला भीषण आग लागली होती. तेव्हा लागलेल्या आगीत कंपनीचे प्रोसेसिंग युनिट जळून खाक झाले होते. VGS कंपनीमधून आगीबाबत अद्याप तरी सविस्तर माहिती प्राप्त झाली नाहीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT