Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : केरीतील स्वयंसहाय्य गटांना आर्थिक मदत

Goa News : मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळालेल्या या निधीतून येथील कृषी विकासाला चालना मिळावी , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

सावईवेरे, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत केरी येथील महिला स्वयंसहाय्य गटांना कृषी संचालनालयातर्फे एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक मदत वितरित करण्यात आली.

पंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, उपसरपंच सुलक्षा जल्मी, पंच कांचन केरकर, सचिन केरकर, समन्वयक मयूर मांडोलकर, विवेक दिपनकर, कृषी अधिकारी सिध्देश आदी उपस्थित होते.

मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळालेल्या या निधीतून येथील कृषी विकासाला चालना मिळावी , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी श्रमेश भोसले, सुलक्षा जल्मी, कांचन केरकर यांनीही विचार मांडले. मयूर मांडोलकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT