Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

...अखेर आप नेते अमित पालेकर यांनी आमरण उपोषण सोडले

आपचे (AAP) नेते ॲड.अमित पालेकर (Amit Palekar) यांनी आज अखेर उपोषण सोडले आहे.

दैनिक गोमन्तक

जुने गोवा (Old Goa) मध्ये मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण करीत असलेले आपचे (AAP) नेते ॲड.अमित पालेकर (Amit Palekar) यांनी आज अखेर उपोषण सोडले आहे. दरम्यान, आपचे (AAP) नेते ॲड.अमित यांना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांचा रक्तदाब वाढल्याचे त्याचबरोबर ऑक्सीजनची पातळीदेखील खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सरकारकडून केवळ घोडे नाचविले जात असून या सरकारला कुणाच्याही जीवाची पर्वा नाही, असा आरोप होऊ लागला होता.

जुने गोवा येथील जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कॅजीटन चर्चच्या परिसरामधील अवैध बांधकाम पाडण्यात यावे, यासाठी मागील नऊ दिवसांपासून साखली आंदोलन सुरु होते. याच दरम्यान मागील पाच दिवसांपासून आप नेते अमित पालेकर यांनी उपोषण सुरु केले होते. दोन दिवसांपासून पाऊस असतानाही त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

SCROLL FOR NEXT