Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये जुंपली

कारागृहात भीतीचे वातावरण

दैनिक गोमन्तक

कोलवाळ कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. आशिफ या कैद्याकडून गजेंद्र सिंग उर्फ छोटूवर धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात गजेंद्रच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. हा हल्ला प्राणघातक असल्याचे मानले जात आहे.

कारागृह प्रशासनाकडून प्रकरण नियंत्रणात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. गजेंद्र सिंग हा सोझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणी कोलवाळ तुरुंगात (Colvale) आहे. हा नेमका वाद कशामुळे झाला याचा पुढील तपास पोलिस (police) करत आहेत. या प्रकरणामुळे कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT