Panjim Accident Dainik Gomantak
गोवा

Panjim Accident: पणजी 'स्मार्ट सिटी'तला पाचवा अपघात! ज्या रस्त्याचे काम पूर्ण झाले तोच रस्ता खचून पाण्याचा टँकर रुतला

सीसीपीचा पाण्याचा टँकर आझाद मैदानाजवळ रस्ता खचल्याचे रुतला.

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Accident स्मार्ट सिटी पणजीत रास्ता खचून टेम्पो, ट्रक कलंडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आज सकाळी सेंट इनेज चर्च जवळ सीवेज सक्शन ट्रक कलंडल्याची घटना ताजी असतानाच संध्याकाळी 5 च्या सुमारास सीसीपीचा पाण्याचा टँकर आझाद मैदानाजवळ रस्ता खचल्याचे रुतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . विशेष म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आझाद मैदानाजवळच्या रस्त्याच्या या भागाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे ही घटना घडल्याने स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT